#shambhuraje Instagram Photos & Videos

shambhuraje - 11.9k posts

Hashtag Popularity

4.8
average comments
871.7
average likes

Latest #shambhuraje Posts

 • 🚩१७,१८ जानेवारी १६७५🚩
शिवाजी महाराजांनी मुरुड-जंजिरा समोर कांसा उर्फ़ पद्मदुर्ग उभा करून सिद्दीला थेट आवाहन दिले होते. त्या जलदुर्गाचे काम लवकरात लवकर व्हावे म्हणुन प्रभावळीचा सुभेदार जिवाजी विनायक याला आरमारास रसद पोचवायचे काम दिले होते. या कामात हयगय केल्याबद्दल शिवरायांनी जिवाजी विनायक याला कडक शब्दात ताकिद देणारे पत्र लिहिले.
त्यात ते म्हणतात,”ब्राह्मण म्हणुन कोण मुलाहिजा धरु पाहतो?” पुढे राजे म्हणतात,”या उपरी बोभाट आलिया उपरी तुमचा मुलाहिजा करणार नाही, गनिमाचे चाकर गनीम जालेस ऐसे जाणून बरा नतिजा तुम्हाला पावेल. ताकीद असे.” 🙏🚩जय शिवराय🚩🙏
🙏🚩जय रौद्रशंभुराय🚩🙏
अशा सुदंर पोस्टसाठी पेज फॉलो करा👍👍👍
आणि पेज शेअर करा👉👉👉
-----------------------------------------------------
Instagram👍@swarajya_of_gods
Facebook👍@swarajya_of_gods

#rashtramatajijau#aausahebjaijamata#jayjijau#jaymaratha#jayshivray#jaychatrapati#shambhuraje#jayshivray#chatrapatishivajimaharaj#chatrapatisambhajimaharaj#mardmarathamavla#swarajyarakshaksambhaji#sahyadri#marathaempire#jaymaharashtra#swarajya_of_gods
 • 🚩१७,१८ जानेवारी १६७५🚩
  शिवाजी महाराजांनी मुरुड-जंजिरा समोर कांसा उर्फ़ पद्मदुर्ग उभा करून सिद्दीला थेट आवाहन दिले होते. त्या जलदुर्गाचे काम लवकरात लवकर व्हावे म्हणुन प्रभावळीचा सुभेदार जिवाजी विनायक याला आरमारास रसद पोचवायचे काम दिले होते. या कामात हयगय केल्याबद्दल शिवरायांनी जिवाजी विनायक याला कडक शब्दात ताकिद देणारे पत्र लिहिले.
  त्यात ते म्हणतात,”ब्राह्मण म्हणुन कोण मुलाहिजा धरु पाहतो?” पुढे राजे म्हणतात,”या उपरी बोभाट आलिया उपरी तुमचा मुलाहिजा करणार नाही, गनिमाचे चाकर गनीम जालेस ऐसे जाणून बरा नतिजा तुम्हाला पावेल. ताकीद असे.” 🙏🚩जय शिवराय🚩🙏
  🙏🚩जय रौद्रशंभुराय🚩🙏
  अशा सुदंर पोस्टसाठी पेज फॉलो करा👍👍👍
  आणि पेज शेअर करा👉👉👉
  -----------------------------------------------------
  Instagram👍@swarajya_of_gods
  Facebook👍@swarajya_of_gods
  -----------------------------------------------------
  #rashtramatajijau #aausahebjaijamata #jayjijau #jaymaratha #jayshivray #jaychatrapati #shambhuraje #jayshivray #chatrapatishivajimaharaj #chatrapatisambhajimaharaj #mardmarathamavla #swarajyarakshaksambhaji #sahyadri #marathaempire #jaymaharashtra #swarajya_of_gods

 •  11  1  17 January, 2020
 • तुमचं वर्णन करायला शब्द हि एकमेकांसोबत भांडतात राजे..!
इतकं तुमचं शौर्य आणि कर्तृत्व..!
किती बोलावं आणि किती लिहावं तुमच्याविषयी..!
नाही राजे नाही, अशक्यच आहे..!
मी यावर काय वर्णन करणार तुमचं..!
कवी कालिदास, वाल्मिकी सुद्धा विचारात पडतील "कि कैसे वर्णन करावे या कवीनृपाचे?"
आमची जागा तुमच्या चरणाशी राजे..!
तुमची चरणधूळ आमचं लेणं..!
तुमचं चरणतीर्थ आमचं गंगाजल.....!
.
जय रौद्रशंभो 🙏🏻🚩
.
#marathibride #marathaarmy #marathaempire #maratha #chhtrapati #shambhuraje #sambhajiraje #sambhajimaharaj #swarajya_rakshak_sambhaji #swarajya #marathimotivational #shivputra #shivkalyanraja #janataraja #shivbhakt #shivknya

 •  84  0  17 January, 2020
 • अब प्रश्न ये उठता है की अगर शरद पवार श्री रामदास स्वामी जी को छत्रपती शिवाजी महाराज का गुरु नही मानते तो इस स्मारक का उदघाटन करने की क्या आवश्यकता थी..?
.
 पहले तो खुद ही गुरु शिष्य रुप मे दिखाए स्मारक का उदघाटन करते हैं और अब कहते हैं कि रामदास छत्रपती शिवाजी महाराज के गुरु नही थे
.
अब इनकी पोल खुल गई है तो ये ऐसा भी कहे सकते है कि स्मारक का उदघाटन करते समय हमे पता नहीं था, स्पष्ट है कि शरद पवार जनता को मूर्ख बना रहे हैं
.
(छत्रपती शिवाजी महाराज के गुरु श्री समर्थ रामदास स्वामी ही थे कोई कितना भी क्यो ना भौक ले सत्य बदलने वाला नहीं)
✍️ @the_ramrajya - #theramrajya 
___ ___ ___ ___ ___ ___ ___ ___
#chhtrapatisambhajimaharaj #mahakal
#chhatrapatishivajimaharaj #shambhuraje #jayshivray #shivajiraje #shivajimaharaj #sanatandharma #hinduism #hindustan #bholenath #mahadev #lordrama #lordshiva #jaishreeram #rammandir #harharmahadev #hanuman #jaishreeram #sambhajimaharaj #mandirwahibanayenge

 •  806  4  17 January, 2020
 • 🚩 *शिवविचार प्रतिष्ठान*🚩
१७ जानेवारी १६४५
*छत्रपती शिवरायांनी* दादाजी नरस प्रभूना पत्र पाठवले. रोहिड व वेलवंड भागाचे कुलकर्णी दादाजी नरसप्रभु हे *शिवरायांसोबत* उठावात सामील झाले यामुळे विजापूर दरबारने त्यांना जरबेचे पत्र पाठवले, तयामुळे हवालदिल झालेल्या दादाजींना *शिवरायांनी* स्वराज्यात सामील होण्याचे आवाहन केले. *शिवरायांनी* रायरेश्वराच्या देवळात दूधभात व बेलभंडारा उचलुन हजार बाराशे मावळयांसह हिंदवी स्वराज्याची प्रेरणा व शपथ देणारे होते - दादाजी नरसप्रभु देशपांडे-कुलकर्णी गुप्ते. अशाच अनेक माहितीपुर्ण पोस्ट्स साठी follow करा आपलं पेज @shiv_vichar_pratisthan
#shiv_vichar_pratisthan
#shivajimaharajhistory
#maratha #chhtrapati #007 #shivajiraje
#swarajyarakshaksambhaji #swarajya #fort
#maharastra_desha #jay_shivray #hindu #raje #king
#marathaempire #raygad#pratapgad #shambhuraje
#sambhajimaharaj #chhtrapatishivajimaharaj
#maharaj #instamarathi #worrier #marathas

  #marathaempire #raygad #pratapgad #shambhuraje
  #sambhajimaharaj #chhtrapatishivajimaharaj
  #maharaj #instamarathi #worrier #marathas

 •  726  1  17 January, 2020
 • राज्यप्राप्ती नंतर छत्रपती संभाजी महाराजांनी दिलेले दानपत्र. शिक्क्याखालील २ ओळी दस्तूरखुद्द शंभुराजांच्या हस्ताक्षरात आहेत. 🙏🏽
#marathahistory #maratha #sambhajiraje #chhatrapatisambhajimaharaj #shambhuraje #rajyabhishek

 •  58  0  16 January, 2020
 • ढोल- ताशांच्या गजरात धाकले धनी 'छत्रपती' झाले...🙏🚩 व्हिडिओ साभार : Vijay Ugale

#श्रीशंभूछत्रपतीराज्याभिषेकसोहळा
#राजधानीरायगड
#जगातभारी_सोळा_जानेवारी
श्री शंभुछत्रपतींचा राज्याभिषेक...🙏🏻👑
लाखो मराठी बांधवाना जोडण्याचा संकल्प 🏆
अशाच अप्रतिम फोटोंसाठी नक्की follow करा 👌
●⏩⏩⏩ @sri_srimantyogi_ ⏪⏪⏪●
-------------------------------------------------------------
➡️【मराठी माणसाच्या हक्काचं page )】☆☆☆
➡️आवडल्यास like, comment ,share करा👌
➡️पोस्ट वापरत असताना credit आणि tag करत चला
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
✔ most follows : @sri_srimantyogi_
🔏All copyright's are reserved ©

जातीपेक्षा मातीला आणि मातीपेक्षा जास्त ,
छत्रपतींना मानता ना तुम्ही . . . 🌺
मग गर्वाने follow करा ⤵️⤵️
@sri_srimantyogi_

🥁🥁🥁🥁🥁🥁🥁🥁🥁🥁🥁🥁🥁
#shambhuraje #sambhajimaharaj 
#chatrapatishivajimaharaj 
#shambhurajyabhishek
#shivajimaharaj
#shivbhakt #marathiculture 
#marathipost 
#marathistatus
#marathitradition 
#marathikavita 
#marathimulgi 
#maratha 
#punekar 
#mumbai 
#pune 
#indians 
#hindi 
#marathi 
#satara 
#maharashtradesha 
#maharashtratourism 
#maharashtra 
#maharashtrian 
#marathimeme

 •  2,320  4  16 January, 2020
 • 72) समानगड
🚩 आपल्या महाराष्ट्राची सुंदरता 🚩
"वेडात मराठा वीर दौडले सात"
कोल्हापूर जिल्हयाच्या दक्षिणेस
राखणदाराच्या रुपात किल्ले सामानगड उभा आहे
विशाळगड, पन्हाळा, भुदरगड, रांगणा इत्यादी लढाऊ
किल्ल्याच्या बेचक्यात अगदी मधोमध याचे स्थान
असल्याने रसद पुरवठयाच्या दृष्टीने या किल्ल्याचे
महत्व फार आहे. कदाचित यावरुनच या किल्ल्यास
सामानगड हे नाव पडले असावे. इतिहास :
कोल्हापूर जिल्हयातील इतर गडांप्रमाणेच सामान गड
बांधणीचे श्रेय शिलाहार राजा भोज
दुसरा यांच्याकडे जाते. सन १६६७ मध्ये
शिवरायांनी हा गड जिंकून घेतला.
या किल्ल्याची किल्लेदारी अष्टप्रधान मंडळातील
मातब्बर असामी व दक्षिण सुभ्याचे प्रमुख सुरनिस
अण्णाजी दत्तो यांचेकडे होती.
अण्णाजी दत्तो प्रभुणीकर
यांनी सामानगडाच्या पुनर्बांधणीमध्ये
महत्वाची भूमिका बजावली आहे.
या भागाची सबनीसी त्यांच्याकडे होती. सन १६८८
मध्ये सामान गड मोगलांनी जिंकून घेतला. सन १७०१
पूर्वी हा गड पुन्हा मराठयांकडे आला.
शहजादा बेदारबख्त याने किल्ल्यास वेढा घालून
तो जिंकला व शहामीर यास किल्लेदार नेमले. सन
१७०४ मध्ये मराठयांनी तो पुन्हा आपल्या ताब्यात
घेतला. या नंतर या किल्ल्याचे अधिपती करवीरकर
छत्रपती होते. १८४४ मध्ये सामान गडाने इंग्रजाविरुध्द
प्रथम बंडाचे निशाण फडकवले. बंडाचे नेतृत्व
मुंजाप्पा कदम व इतरांनी केले. त्यांना स्थानिक
लोकांनी चांगली साथ दिली. या बंडात ३५०
गडकरी, १० तोफा, १०० बंदूकबारदार व २०० सैनिक
होते. या शिंबदीने इंग्रजांना दोनदा परतावून लावले,
परंतु शेवटी १३ ऑक्टोबर १८४४ रोजी सामानगड
इंग्रजांच्या ताब्यात गेला.
त्यावेळी इंग्रजांनी तोफा लावून गडाची प्रचंड
नासधूस केली. @apla_maharashtra777
@apla_maharashtra777
@apla_maharashtra777

#maharaj #maratha #maharashtra #mumbai #mh12 #maratha96k #maharashtramaza #shivajimaharajhistory #shivajimaharaj #shambhuraje #shivajiraje #chatrapati #chatrapatishivajimaharaj #chatrapatishambhuraje #chava #india #indian #indiaclicks #historicalplace #history #trekking #thegreatmaratha96k #travel #gad #gadkille #kille #world #worldstar #king #superstar

 •  179  0  16 January, 2020

Top #shambhuraje Posts