#latestupdates Instagram Photos & Videos

latestupdates - 20.7k posts

Latest #latestupdates Posts

Top #latestupdates Posts

 • दलित चळवळीचे प्रणेते, कथा, कादंबरीकार, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
#LetsUp #LetsCatchUp #latestnews #latestupdates

 •  4,533  7  18 July, 2019
 • 13 जुलै 1660, छत्रपती शिवराय मावळ्यांसह घोडखिंडीत पोहचले. पाठीमागे आदिलशाही सेना. तेव्हां बाजीप्रभूंनी महाराजांना सांगितलं, तुम्ही पुढे जा, मी खिंड रोखतो. युध्दशास्त्रातला हा ‘लास्ट स्टँड’ ! त्या चिंचोळ्या खिंडीत बाजीप्रभू अखेरपर्यंत पाय रोवून उभे राहिले. महाराज विशाळगडावर पोहचल्याचा इशारा ऐकल्यावरच त्यांनी आपले प्राण सोडले. या वीर पराक्रमी योद्धयाला मानाचा मुजरा !
#LetsUp #LetsCatcup #latestnews #latestupdates

 •  8,406  23  13 July, 2019
 • आषाढी एकादशीच्या दिनी भक्तिरसात रंगून गेलेल्या महाराष्ट्रातील जनतेला सुख समृद्धी लाभू दे.
हीच विठूमाऊली चरणी प्रार्थना!
#AshadhiEkadashi #Vitthal #LetsUp #latestupdates #ashadhiekadashi #latestnewstoday

 •  6,765  10  12 July, 2019