#bhavanimata Instagram Photos & Videos

bhavanimata - 600 posts

Hashtag Popularity

1.4
average comments
150.5
average likes

Latest #bhavanimata Posts

 • ' जय भवानी जय शिवाजी '....छत्रपती शिवाजी महाराज हे आपले दैवत ...त्यांच्यामागे सतत उभी राहणारी भवानी माता ...खरंतर आताच्या भ्रष्टचारात आणि धकाधकीच्या जीवनात छत्रपती शिवाजी महाराजांना आणि त्यांच्या कर्तुत्वाला आपण विसरत चाललो आहे ....ते कर्तृत्व इतकं मोठं आहे कि त्याच्या 5% पण आपण करू शकत नाही ....अश्या माझ्या शिवरायाला आणि जन्म देणाऱ्या जिजाऊ मातेला ,भवानी मातेला माझा मानाचा मुजरा ...
Art-@ninad_.sawant
#digitalart #digitalpainting #digitalillustration #digital #illustration #art #myart #indianart #maharastra #maharastraart #chatrapatishivajimaharaj #chatrapati #maharaj #bhavanimata

 •  216  2  26 November, 2019
 • 🌷😇🙌🙏गोविंदजी केणी रोड आसपास रहिवाश्यांतर्फे सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ -रजि,दादर हिंदमाता, मंडळाच्या वतीने आपणांस कोजागिरी पोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!! 🙏🙌😇🌷
.
.
.
Hindmata#2019#72#jaiambe#bhavanimata#instaclick#instamood#instapic#like#share#comments#🙏😎🌷
 • 🌷😇🙌🙏गोविंदजी केणी रोड आसपास रहिवाश्यांतर्फे सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ -रजि,दादर हिंदमाता, मंडळाच्या वतीने आपणांस कोजागिरी पोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!! 🙏🙌😇🌷
  .
  .
  .
  Hindmata #2019 #72 #jaiambe #bhavanimata #instaclick #instamood #instapic #like #share #comments#🙏😎🌷

 •  56  0  13 October, 2019
 • मशाल महोत्सव, प्रतापगड २०१९...🙏🚩🚩
.
छत्रपती शिवरायांच्या दैदीप्यमान पराक्रमाचा साक्षीदार असलेला किल्ले प्रतापगड ३५९ मशालींनी उजळून निघाला. प्रतापगडवासिनी भवानी मातेच्या मंदिरास ३५९ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने किल्ले प्रतापगडावर मशाल महोत्सव आयोजित करण्यात आला होता. दरवर्षी एक मशाल वाढवून मशाल महोत्सव साजरा केला जातो. यावेळी मशालीच्या उजेडात किल्ले प्रतापगडाचं रुप अगदी उजळून निघालं होतं.
नवरात्रोत्सवात चतुर्थीला राज्यभरातून हजारो शिवभक्तांनी प्रतापगडावर हजेरी लावून या मशाल महोत्सवाचा आनंद लुटला. हा तेजोत्सव पाहण्यासाठी महाराष्ट्रातील विविध भागांमधून हजारो भाविकांनी प्रतापगडावर हजेरी लावली होती.
भवानी मातेची विधिवत पूजा व गोंधळ झाल्यानंतर रात्री आठच्या दरम्यान ढोल ताशांच्या गजरात ‘जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय’, च्या जयघोषात मशाली प्रज्वलित करण्यात आल्या. या मशालींमुळे गड व परिसर उजळून निघाला. हा कार्यक्रम मध्यरात्री उशिरापर्यंत सुरू होता. यावेळी नगारे, तुतारी, सनई तसेच ढोल ताशा पथक व लेझीमच्या गजरात भगवे झेंडे फडकावत मशाली पेटवून महोत्सव साजरा झाला. फटाक्यांची जोरदार आतषबाजीही करण्यात आली. गडावर सर्वत्र लावण्यात आलेल्या मशाली व फटाक्यांच्या आतषबाजीने गडावरील हा नयनरम्य नजराणा उपस्थितांनी डोळ्यात साठवून ठेवला.
प्रतापगड किल्ल्याच्या चहुबाजूंनी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. भवानी माता मंदिरापासून बुरुजापर्यंत लावण्यात आलेल्या मशालींमुळे गड उजळून निघाला. या नयनरम्य नजराण्यामुळे जणू शिवकाळच अवतरला असल्याचा भास होत होता.
.
.
Dm For Video Credit .
.
#मराठी_संस्कृती 
#संस्कृती_महाराष्ट्राची 
#sanskruti #sanskruti_maharashtrachi 
#pratapgad #pratapgadfort #pratapgadfort🚩 #mashalmahotsav #pratapgadmashalmahotsav
#chhatrapati__shivaji_maharaj🚩 #chhatrapati #navratrispecial #navratri2019 #navratri2k19 #navratrotsav #navratri #bhavanimata #pratapgadh #maharashtradesha #maharashtra_igers #maharashtraforts #maharashtraforts🚩 
#maharashtra_forts #maharashtraian

 •  128  1  11 October, 2019

Top #bhavanimata Posts