#Ahmednagar Instagram Photos & Videos

Ahmednagar - 74.7k posts

Hashtag Popularity

13.5
average comments
702.7
average likes

Latest #Ahmednagar Posts

 • दिल्ली येथे खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील यांनी संसदेतील सेंट्रल हॉल मध्ये महाराष्ट्रातील सहकारी खासदार उन्मेश पाटील, डॉ अमोल कोल्हे,डॉ हिना गावित,धेर्यशील माने,पूनम महाजन यांच्या सोबत एका निवांत क्षणी चहाचा आस्वाद घेताना.
.
.
खासदार सुजय दादा विखे पाटील✌️♥️
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
अशाच पोस्टसाठी फॉलो करा👇👇👇
➡@sujay_dada_fans_club
➡@sujay_dada_fans_club
➡@sujay_dada_fans_club
आणि तुम्ही फॉलो केल असेल तर मनपुर्वक आभार🙏या पेज वर आपल्या सर्वाचे प्रेम असेच राहो🙏
धन्यवाद...🙏 .
🔽
.✔️Like ✔️ Comment ✔️Share✔️Follow,✔️Tag✔️Mention....करा..💯
🔽
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖,#khasdar2019 #vikhepatil #Must # #election2019 #politics #maharashtra #nagar #ahmednagar #shirdi #loksabha #india #delhi 
#shevgaon #pathardi #karjat #jamked #rahuri #nagar #parner #sujayvikhepatil #dadaş #maratha #follow #likeforlikes #comment #share #birthday #mention #pravara_parivar
 • दिल्ली येथे खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील यांनी संसदेतील सेंट्रल हॉल मध्ये महाराष्ट्रातील सहकारी खासदार उन्मेश पाटील, डॉ अमोल कोल्हे,डॉ हिना गावित,धेर्यशील माने,पूनम महाजन यांच्या सोबत एका निवांत क्षणी चहाचा आस्वाद घेताना.
  .
  .
  खासदार सुजय दादा विखे पाटील✌️♥️
  ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
  अशाच पोस्टसाठी फॉलो करा👇👇👇
  @sujay_dada_fans_club
  @sujay_dada_fans_club
  @sujay_dada_fans_club
  आणि तुम्ही फॉलो केल असेल तर मनपुर्वक आभार🙏या पेज वर आपल्या सर्वाचे प्रेम असेच राहो🙏
  धन्यवाद...🙏 .
  🔽
  .✔️Like ✔️ Comment ✔️Share✔️Follow,✔️Tag✔️Mention....करा..💯
  🔽
  ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖, #khasdar2019 #vikhepatil #Must # #election2019 #politics #maharashtra #nagar #ahmednagar #shirdi #loksabha #india #delhi
  #shevgaon #pathardi #karjat #jamked #rahuri #nagar #parner #sujayvikhepatil #dadaş #maratha #follow #likeforlikes #comment #share #birthday #mention #pravara_parivar

 •  11  0  3 hours ago
 • The story before and after justice. 
You burned me down, you pushed me down I was begging to leave but you never heard me. I've heard about demons never known them...today I saw a demon inside you hungry for my body, not with big head or red eyes but just a human I thought who'll help me. Demons also would've never done that what you've done to me. I am thankful you burned me down because after what has happened I could have never live with that spark within me, I could have never seen myself the way I was before you touched me. Today I see the whole country standing behind me raising their voice for my justice but I want to ask those unknown girls whom you didn't killed or burned but they're still dying everyday, people were on my side but who will stand on their side?Justice has been done to Nirbhaya, to priyanka but what about those unknown stories that never came out due to threat, fear and shame ,justice has been done but scar on woman's safety still remains, scar of rape still remains, scar of blood, marks , scream still remains .

#scar #women #girl #Hyderabad #womensafety #blog #writer #burn #justice #india #nirbhaya #priyankareddy #police #justiceforpriyankareddy #jaihind #ahmednagar #ilovengr

 •  132  15  5 hours ago
 • महाराष्ट्र रणजी क्रिकेट संघात अष्टपैलू खेळाडू अझीम काझी व वेगवान गोलंदाज अनुपम संकलेचा यांची निवड. अनुपम संकलेचा मागील दहा वर्षांपासून रणजी संघात आहे. या दोन प्रतिभावान खेळाडूंमुळे नगरचा डंका राष्ट्रीय क्रिकेट मध्ये वाजनार हे निश्चित.
अभिनंदन.! #ILoveNGR #Ahmednagar #NagarcheNavratn

 •  1,721  6  6 hours ago
 • अहमदनगर जिल्ह्यात "तरुण अस्पृश्य समाज सेवक" संस्थेच्या स्थापनेवेळी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर. 1936 साली टिपलेला हा दुर्मिळ फोटो.
#meahmednagarkar #ilovengr #ahmednagar #ahmednagarcity #ahmednagarclick #drbabasahebambedkar

 •  726  1  7 hours ago
 • It's not easy to get me ! Cause I'm worth it 💯
#patil #ahmednagar

 •  222  8  9 hours ago

Top #Ahmednagar Posts

 • समता, स्वातंत्र्यता, समता व बंधुत्वाची मुल्य रुजविणारी घटना डॉ.बाबासाहेबांच्या अथक प्रयत्नाने देशात आली. या महामानवाने देशाला एक विचार व दिशा दिली. हे विचार आजच्या युवा पिढीने आत्मसात करण्याची गरज आहे. घटनेचे शिल्पकार तथा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मार्केटयार्ड येथील त्यांच्या पुतळ्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
त्यांच्या कार्याची व विचाराची प्रेरणा मिळण्यासाठी शहरात त्यांचा पुर्णाकृती पुतळा उभा राहण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याची भावना यावेळी व्यक्त केली.
डॉ.बाबासाहेबांचा पुर्णाकृती पुतळा एका परिसरा पुरता मर्यादित न राहता या पुतळ्यानेच शहराची ओळख निर्माण झाली पाहिजे. शहरात प्रवेश होतानाच नगर-पुणे महामार्गावरील पशु-वैद्यकिय रुग्णालया जवळील जागेत पुतळा उभारणीसाठी मागणी करण्यात आलेली आहे. येथे भव्य पुर्णाकृती पुतळा उभारुन त्याभोवती उद्यान विकसीत करण्याचा संकल्प करत ही जागा ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न चालू असल्याचे देखील याप्रसंगी बोलताना स्पष्ट केले. याप्रसंगी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, उबेद शेख, परिमल निकम, सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत खोसे, अजय दिघे, चर्मकार समाजाचे संजय खामकर, माजी नगरसेवक अजय साळवे, मोहन गाडे, सुरेश आडसुळ, किसनराव भिंगारदिवे, अशोक भोसले, लहू कराळे, अमोल कांडेकर, प्रा. जयंत गायकवाड आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. #DrBabasahebAmbedkar #MahaparinirvanDiwas #ahmednagar

 •  2,977  3  13 hours ago